ताज्या घडामोडी
मानवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री श्री.सुरेशरावजी वरपुडकर यांच्या हस्ते पार पाडला.
यावेळी बाबुरावजी नागेश्वर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असद खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम चव्हाण, नगरसेवक जमील भैय्या, बाबाजी आवचार, अनिल जाधव, युवक कॉंग्रेस नेते वसीम कुरेशी, नगरसेवक रहीम मिलन, ख़य्युम सहारा, बाबा कच्छवे ,ॲड. विक्रम दहे ,आनंद भदर्गे ,दिपक बारहाते तसेच शाळा व्यवस्थापन समिति, मुख्याध्यापक व शिक्षकवृन्द यावेळी उपस्थित होते.