ताज्या घडामोडी

मतदान करा मतदान करून घ्या-नितीन जाधव गोगलगावकर

श्रीक्षेत्र यशवाडी जागृत हनुमान मंदिर व श्री क्षेत्र मगर सावंगी ऋषीश्वर रामचंद्र महादेव मंदिर दोन्ही ठिकाणी मतदान हेच आपले खरे दर्शन समजून मतदान करा मतदान करून घ्या असे प्रतिपादन मतदान जनजागृतीकार नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आज राष्ट्र जन फाउंडेशन परभणीच्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्याच्या चारी विधानसभे मतदारसंघात मतदान शंभर टक्के व्हावा मतदानाचा टक्केवारी वाढण्यासाठी जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांमध्ये जाऊन मतदान राजांना व धार्मिक च्या माध्यमातून चळवळ दर्शनाच्या येणाऱ्या चळवळीसाठी भाविकांना आपले मतदान हे दर्शनासारखे असते मतदान करणे म्हणजे हेच आपले दर्शन खरे मतदानामुळे कोणाला जीवदान मिळते मतदान केल्यामुळे आपला हक्क जनतेपर्यंत जातो आणि आपला हाकेचा आवाज या मतदान स्वरूपामध्ये दिसतो म्हणून मतदान करूया मतदान करून घेऊया प्रत्येकाने ठरवा की मतदान मी बुडणार नाही मतदान केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मतदान हे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे हे समजून मतदान करावे मतदान करा मतदान जनजागृती अभियान हा उपक्रम मानवत तालुक्यातील श्री क्षेत्र यशवाडी हनुमान मंदिर व श्री क्षेत्र मगर सावंगी ऋषीश्वर महाराज रामचंद्र महादेव मंदिर या दोन्ही तीर्थ ठिकाणी भव्य दिव्य मतदान राज्यांना आव्हान करण्यात आले आपले मतदान करा व मतदान करून घेऊया असे आव्हान राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने मतदान शंभर टक्के व्हावे व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध ठिकाणी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे अशी माहिती मतदानाची टक्केवारी वाढीव साठी मतदान जनजागृती अभियान राबवणारे हिंदू संस्कृती कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close