पाथरी आष्टी रोडवर गावकर्यांच्यावतीने रास्ता रोको

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 08/09/21 रोजी हादगाव नखाते ता.पाथरी जि.परभणी येथे ईंदीरानगर झोपडपट्टी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसल्याने लोकांचे मोठ्ठ्या प्रमानात नूकसान झाले आहे शासनाने पंचनामे करुन आज पर्यंंत कोनतिही मदत मिळाली नसल्याने गावकरी यांनी पाथरी आष्टी रोडवर गावकर्यांच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले यावेळीयावेळी पाथरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बंदकडके, सम्राट कोरडे,मुस्ताक अन्सारी,बरगे,मूजमूले यांच्या मध्यस्थिने उपोशन सोडण्यात आले ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक बंदकडके यांना लवकरात लवकर नदीचे रुंदिकरनाचे काम सुरु करुन रास्ता रोको करनार्या गावकर्यांना रास्तारोको अंदोलनाला स्थगीत करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाश नखाते,भरत नखाते ,मूंजाभाउ शिंदे मुजाहीद पठान,पोलीस पाटील गजानन शिंदे सरपंच बिभीषन नखाते , पार्वती हरीभाउ,आशामती व्हावळे,सविता ढवळे,रमा ढवळै,नाजुकबी कुरेशी ,जयश्रि व्हावळे,पंचशीला झोडपे,सत्यभामा नरवडे,सागराबाई साळवे,रंदाबाई मूधावने,शाजानबी शेख,खाजाबी कुरेशी,सुनीता,गवळी,शाहीन कुरेशी,फयमूनबि पठाण,लतिफा सय्यद,बैतुबि,रुजीनाबी पठाण,लतिफा सय्यद,सलमाबी पठाण,सत्यभामा भर्दगे, काशीबाई यादव,रेहानाबी शेख,शकीनाबी पठाण,शरीफाबी शेख,शमीमबी कुरेशी,जमरुतबी शेख,सुनीता साळवे व गावकरी उपस्थीत होते