ताज्या घडामोडी

मुस्लिम युवक प्रतिष्ठाण पाथरी च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिंनाक 28/ 01/2022 शुक्रवार रोजी महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण पाथरी जि.परभणी याच्या वतीने महाराष्टाचे माजी मुख्यमंञी व विरोधी पक्षनेता देविद्र फणडविस यांनी हजरत टिपु सुलतान यांच्या बदल अपशब्द वापरले याचा जाहिर निषेध करुन त्यांच्या वर कठोर कार्यवाही करावी असे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने मा.मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे याना उपविभागिय अधिकारी व तहसिलदार पाथरी याच्या मार्फत पाठवण्यात आले आहे या वेळी प्रदेश घटक अहमद अन्सारी प्रदेश महासचिव शेख अजहर हदगावकर जिल्हाअध्यक्ष शेख ईफतेखार बेलदार रईस कुरेशी अयुबखाँन ईम्रान अन्सारी शेख जफर अलताफ अन्सारी मोईज अन्सारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close