ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांचा चंद्रपूरात जल्लोष

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

उत्पादन शुल्क धोरण एमप्रकरणात ईडीने दारू घोटाळ्याच्या आरोपात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. अटकेनंतर 51 दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे. ते जेल मधून बाहेर पडताच आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जटपूरा गेट समोर जल्लोष करण्यात आला.

या वेळी आपचे नेते सुनील देवराव मुसळे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, जिल्हा संघटनमंत्री योगेश मुरेकर, जिल्हा सहकारी आघाडी अध्यक्ष मधुकर साखरकर, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, अप्लासंख्यक आघाडी महानगर अध्यक्ष जावेद सय्यद, महानगर संघटनमंत्री संतोष बोपचे सिकंदर सागोरे, शशिकांत मेश्राम, शकील पठाण, सुजाता देठे, नजमा बेग, मनीष राऊत, दिपक घोडगे, विजु चांबारे व इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close