जयपूर मुंबई ट्रेन दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणे करीता निवेदन
जयपूर मुंबई ट्रेन दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणे करीता अपविभागिय अधिकारी शैलैष लाहोटी व पाथरी तहसिलचे तहसिलदार सौदागर तांदळे याच्या मार्फत राष्टपती ना निवेदन देण्यात आले.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.07/08/2023रोजी मा. महामहीम राष्ट्रपती यांना पाथरी शिवसेना गटाच्या वतीने मा. उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, रेल्वे जवान चेतन कुमार यांना जातीयवादी मानसिकतेतून मुस्लिम समाजाला टार्गेट करीत त्याच्या वर बंदुकीने गोळ्या झाडल्या, यात मृत व्यक्तीच्या वारसदारांना केन्द्रशासणा कडून आर्थिक मदत तसेच त्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या निवेदन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हसीब खान, माजी उप नगर अध्यक्ष युसुफुडींन अंसारी, नगर सेवक विठ्ठल रास्वे, नगर सेवक शाकेर सिद्दीकी, नगर सेवक इरफान शेख, नगर सेवक साजीद अली राज, माजी नगर सेवक सईद अंसारी, नगर सेवक सतीश वाकळे, मुजीब आलम, दिलीप हिवाळे, वली पाशा खुरेशि, विकास पखाणे, हाशंम भाई गुत्तेदार, अब्रार खान, रयीस अंसारी, युनूस खुरिशी, कदम, मुस्तफा अंसारी, इत्यादी उपस्थित होते.