ताज्या घडामोडी

शिवसेनानेते सईद खान यांच्या वाढदिवसानिमित्त – विधवा , गरीब ,गरजु महिलांना साडी वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कार्यक्रमाचे आयोजन मा. सईद खान उर्फ गब्बर खान भैय्या साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त.

दि. 20/06/02023 रोजी पाथरी शहरातील गौतम नगर येथील प्रभाग क्र.2 बौद्ध विहार यांच्या बाजुला डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बाजुला ठिक सकाळी अकरा 11 वाजता परभणी जिल्हायाचे शिवसेना युवा नेते मा. सईद खान उर्फ गब्बर खान यांच्या वाढदिवसा निमीत्त परभणी जिल्हयाचे शिवसेना युवा नेते मा. सईद खान उर्फ गब्बर खान भैय्या साहेब यांच्या हस्ते विधवा गरीब गरजु महिलांना साडी वाटप कार्यक्रम सामाजिक कार्यकर्तात्या मा. रेखाताई मनेरे यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम घेन्यात आला मा. डाँ. बाळासाहेब घोेेकक्षे नगरसेवक सतिश वाकडे मा. नगरसेवक अनिल ढवळे, मा. नगरसेवक शाकेर सिधीकी, मा. एल. आर. कदम. मा. सर्जेराव गिराम अमोल भालेपाटील,भास्कर साळवे मा. शेख ईरफान नगरसेवक मा.एजाज सिदीकी राहुल मनेरे यांची प्रमुख उपसिथती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचालन मा. रेखाताई मनेरे सामाजिक कार्यकर्तात्या यांनी केले तर उदघाटन : मा. सईद खान उर्फ गब्बर खान भैय्या साहेब यांच्चा हस्ते करन्यात आले या कार्यक्रमात महिला भगिनी यांची मोठया संख्येने प्रमुख उपसिथीती होती व महिलांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवीला शांताबाई वाकडे, रेखा ढवळे, कमलबाई लहाडे, कुशीवर्ताबाई प्रकाश ढवळे, कौशल्याबाई नाईकनवरे, महानंदा ञिंबक देशमुख, आहिल्याबाई रंजित देशमुख कुसूम रंजित देशमुख, शकुंतला गणपत भदर्गे, संजिवनी सिधार्थ उजगरे, शोभा धुराजी साळवे, मालन दादाराव ढगे, संगीता कैलास ढवळे उज्जवला लहाडे ,प्रयागबाई ,मीरा डहाळे, शेजुळ सुशिला मनेरे ,किरण ताई शिंदे ,प्रतिभा ताई आंंभोरे शांताबाई शामकुंवर व छाया चिंडालीया ,शकुंतला दताञय मनेरे व प्रयागबाई शिरसागर, इत्यादी व इतर सर्व महिला यांची मोठया संख्येने उपस्थिति होती आणि अशा प्रकारे शिवसेना युवा नेते सईद खान उर्फ गब्बर खान भैय्या साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यकर्तात्या मा. रेखाताई मनेरे यांच्या वतिने विधवा गरीब गरजु महिलांना साडी वाटप कार्यक्रम घेन्यात आला शेवटी आभार शांताबाई वाकडे यांनी मानले अशा गौतम नगर, भिम नगर, आदर्श नगर ,हानुमान नगर, इंदिरा नगर लहुजी नगर येथील सर्व महिलांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवीला या कार्यक्रमाचे आयोजन मा. रेखाताई मनेरे सामाजिक कार्यकर्त्यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close