माजलगांव मंनूर रोड महेबूब नगर येथे तात्काऴ विंजेचे खांब टांका ; नाजेर कुरेशी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महावितरण कार्यालयावर निवेदन दिण्यात आले की महेबूब नगर मध्ये बर्याच लोंकानी मिटर घेतली आहेत परंतु
लाकडी बाबूवरूण लाईट घेतल्यामुऴे ती अधुरी आहे वारा वादऴ येऊन वायर तुटल्यास पत्राच्याशेंड वाल्यास धोंका निर्माण होणार व दुर्घटना होऊं शक्ते ७००,फिट अंतरावर लोंकाने कसेबसे बाबूवर लाईट आणली आहें
आपल्या कार्यालयावर दिं २१;७;२०२२; रोजी मंशाल मोर्चा काढण्यात आले होते मोर्चा काढुण सुंधा आपन टाऴाटाऴ केली आपन या ठिकाणी जवऴपास १५ ते २० खंबे टाकने अवश्यक आहे मिंटर घेणाज्याची संख्यावाढत चालली आहे त्यामुऴे आपन गार्भिंयाने लक्ष देऊन तात्काऴ खांबे टाकावे व लोंकाची होणारी तारबऴ थांबवावी अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालय समोर भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम तर्फे
बेमुद्दत आमरण उपोषण दि ;८।५।२०२३ सोमवार रोजी तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल नोंट उपोषण करत्यास काही झाल्यास जीमेदारी आपली राहील असे नाजेर कुरेशी यांनी एका निवेदनव्दारे कऴवीले आहे .