परभणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस मिञ परीवार समन्वय समिती च्या वतीने रक्षाबंधन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी
दिनांक 02/09/2023 रोजी परभणी येथे ठिक दुपारी दोन वाजता,परभणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस मिञ परीवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डाँ. संघपाल उमरे सर यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट् राज्य ,उपध्यक्षा मा. सौ.रेखाताई मनेरे परभणी व टीम यांच्या वतीने परभणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन सर्व पोलीस कर्मचारी , अधिकारी मा.पोलीस निरिक्षक मा.जरहाड साहेब ,मा सम्राट कोरडे सर गोपनीय शाखेचे व इतर कर्मचारील यांना राखी बांधुन रक्षाबंधन हा उपक्रम साजरा करन्यात आला .

जिल्हा अधय्क्षा मा.सौ.जय Jashri जयश्रि शाम पुंडगे ,उपध्यक्षा मा.सौ.शेख समिना शेख नयुम जिल्हा कार्यध्यक्ष मा.सौ.अंतिका सिताराम वाघमारे,महाराष्ट् राज्य उपध्यक्षा मा. सौ.रेखा मनेरे,सौ.छाया प्रकाश आंभोरे जिल्हा संघटक ,मा.सौ.मिरा भारत नाईक जिल्हा सचिव सौ.सुमन साळवे ,शहरध्यक्ष परभणी यांच्या प्रमु्ख उपस्थिती मध्ये व इतर पदधिकारी मा.अहेमद अन्सारी,मराठवाडा अध्यक्ष व मा.शेख अजहर हादगावकर ,जिल्हा सचिव मा.शेख ईफ्तेखार बेलदार,मा.रेखाताई मनेरे इत्यादी जेष्ठ पदधिकारी यांच्या नेतुरत्वाखाली परभणी कोतवाली पोलीस स्टेशन येथील कर्मचारी अधिकारी यांना राखी बांधुन रक्षाबंधन उपक्रम ,साजरा करन्यात आला