तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी महेश पटले

प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती च्या नवीन अध्यक्षची निवड करण्याचे ठरविण्यात आले . त्यावेळी ग्रामपंचायत सरपंचा दुर्गा नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली व तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून महेश पटले यांचा नाव सुचवताच त्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांना गावकऱ्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली सविस्तर माहिती नुसार महेश पटले हे मागील कारकिर्दीत ग्रामपंचायत सदस्य होते व ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असुन त्यांना आता गावातील मोठा बहुमान मिळालेला आहे त्यांना महेश पटले त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय प्रेमलाल पटले .गुंडु पटले, घनश्याम पटले,राधेलाल पटले , किशोर कुंभारे ,प्रमिला जितेंद्र भलाई, सुरेश पटले, दुर्गा नागदेवे, नरेश शेंडे ,टोलीराम पटले, सुरेंद्र टेभरे ,इत्यादींना दिले. त्यांच्या निवडीने गावातील नागरिकांनी त्याचे कौतुकास्पद अभिनंदन केले. संजय नागदेवे प्रतिनिधी तिरोडा मुडीकोटा