ताज्या घडामोडी
वाय एस पवार महाविद्यालयातर्फे ” इंडियन स्वच्छता लीग “
वाय एस पवार महाविद्यालयातर्फे ” इंडियन स्वच्छता लीग “
प्रतिनिधी:राहुल गहुकर
वाय एस पवार महािद्यालय नेरी येथे दिनांक 17 – 10 – 2022 ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग अभियान आयोजित करण्यात आला याकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य मा. वैद्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गभणे सर यांच्या नेतृत्वात प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामपंचायत , पोलीस स्टेशन , बाजार चौक ,गुरूदेव सेवा मंडळ व चौकात असलेला केरकचरा स्वच्छ करून प्लास्टीक मुक्त करण्यात आला यामध्ये एकुन 100 राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयमसेवक व इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला यामध्ये माहाविद्यालयाचे प्रा. मेहरकुरे सर वाटगुरे मॅडम रामटेके मॅडम डांगे मॅडम यांनी सुद्धा स्वच्छता कार्यक्रमात सहभाग घेउन मोलाची भुमिका बजावली