ताज्या घडामोडी

हुतात्मा स्मारक, बळवंत वाचनालय नगर परिषद पाथरी च्या वतीने 75 वा स्वातंञ अमृत मोहोत्सव दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. 15/08/2022 रोजी पाथरी नगर परिषद चा वतीेने हुतात्मा स्मारक बळवंत वाचनालय पाथरी येथे तिरंगा झेंडा 75 वा स्वातंञ अमृत महोत्सव निमित्य साजरा करन्यात आला या कार्यक्रमाला पाथरी नगर परिषद चा मुख्याधिकारी मा. कोमल सावरे मँडम यांची प्रमुख उपस्थिती होती आे. एस. मा. बि. यु. भालेपाटील साहेब व सामान्य प्रशासन निवडणुक विभागाचे मा. राजु विश्वमिञे साहेब मा. आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब , मा. सौ. मिना नितेश भोरे मा. नगर अध्यक्ष आणि कर्मचारी शेख मुस्तफा, नदिम अन्सारी सुमन गवारे, मिना अगळे शोभना देशमुख मँडम आग्नीशामक विभाग मा. खुरँम खान, मा. शारेक भाई मा. राजेश गवारे मा. पोते सर रबानी अन्सारी माझी सैनिक,मा हाजीभाई सिधीकी व ईतर सर्व कर्मचारी आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचा मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. रेखाताई मनेरे यांनी व पाथरी तालुका संघटक सौ. सुमन साळवे यांनी 75 स्वातंञ अमृत महोत्सव दिना निमित्य पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरीचा वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close