Day: February 20, 2024
-
ताज्या घडामोडी
आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच !चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाचा आजचा 38 वा दिवस
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून…
Read More » -
ताज्या घडामोडी
राजूरा उपविभाग पटवारी संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर कुलकर तर उपाध्यक्षपदी सुनिल रामटेकेंची अविरोध निवड
पटवारी संघटनेच्या अनेक सदस्यांनी केले त्यांचे अभिनंदन प्रतिनिधीःरामचंद्र कामडी विदर्भ पटवारी संघ, नागपूर, उप-विभाग शाखा राजूराची वार्षिक आमसभा नुकतीचपटवारी भवन…
Read More » -
ताज्या घडामोडी
रमाई जगातिल महिलांसाठी मानशीक बळाची प्रेरणाशक्ती – समतादूत प्रज्ञा राजुरवाडे
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे उंदड मानवता सर्जनशिल युगनिर्मिती म्हणजे रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ध्येय गाठन्यासाठी दिपस्तंभासारख्या प्रतिकुलकाळातही मोलाची साथ दिली…
Read More » -
ताज्या घडामोडी
गोरवट येथे शिवजयंती उत्साहात
युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजात परिवर्तन घडवा…श्रीहरी सातपुते प्रतिनिधी:राहुल गहुकर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना…
Read More » -
ताज्या घडामोडी
खेर्डा महादेव येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा
खेर्डा महादेव येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी खेर्डा महादेव येथे प्रसिद्ध भारुडकार श्री ह भ प…
Read More » -
ताज्या घडामोडी
खासदार अशोक नेते यांची गडचिरोली परिसरातील विविध ठिकाणच्या शिवजयंती सोहळ्याला उपस्थिती
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती आज (सोमवारी) गडचिरोली शहरासह जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध…
Read More »