ताज्या घडामोडी
हाटकरवाडी येथे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2022/08/IMG-20220801-WA0129.jpg)
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.01/08/2022 रोजी जिल्हापरिषद रामपुरी सर्कल हाटकरवाडी,ता.मानवत जिल्हा परभणी येथे थोर समाज सुधारक साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच आश्रुबा पाटील जोरवर,भाजपा युवा नेते अनवर भैय्या शेख,बबन जोरवर,विश्वनाथ नाईक, तुकाराम पकाले,गोविंद नाईक,लखन साठे,दत्ता पुरी,नरसिंग वराडे,गावकरी मंडळी उपस्थित होते.