ताज्या घडामोडी

पाथरी ऊन मुंबई येथे 50 पेशंट रवाना

जिल्हा प्रतिधिनी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा मतदारसंघातील दि.30/08/22 रोजी ( 50 ) रुग्ण विविध आजाराचे मोफत शस्त्रक्रिया साठी मुंबई येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बसने रवाना करण्यात आले.
यावेळी आरोग्य दूत माजी आमदार मोहन भाऊ फड, उद्धवजी नाईक, अनंतरावजी गोलाईत, सुरेश भूमरे, पांडूरंग पप्पू नखाते, राहूल दहीवाळ, डॉ.राठी मुंजाभाऊ शिनगारे, नितिन थोरे, परमेश्वर सोगे, महेश थोरे, विलास पायगिरे, महादेव नवघरे, माऊली इंगळे, विष्णु होंडे, दत्ता गवळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close