ताज्या घडामोडी

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाअधिकारी मा.आँचल गोयल यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आज दिंनाक 08/03/2022 मंगळवार रोजी मा. जिल्हाअधिकारी कार्यल्याला निवेद सर्व सामान्य लोक विविध कामासाठी तहसिल कार्यल्यात येत असतात.माञ तहसिल कार्यल्यातील दांडी बहादर अधिकारी व कर्मचारी याच्या महीण्याततुन फ्कत 10 ते 12 दिवस गैरहजर व उशिरा येणे व कार्यलयाच्या वेळे अघोदर जाणे या कूत्ती मुळे. गैर सोयचे ठरू लागले आहे.व अनुउपस्थित अधिकारी व कर्मचारी याच्या वर कार्यवाही करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती पदअधिकारी यांनी जिल्हाअधिकारी व उपविभागिय अधिकारी व तहसिलदार सुमन मोरे याच्या कडे केली आहे.आता या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी आँचल गोयल काय कार्यवाही करतात.हे दिसुन येईल.निवेदना मध्ये हलचल रजिष्टर थंब मशीन चालु करणे व कार्यलयीन ओळखपञ देण्यात यावे माहिती अधिकाराचा बोर्ड लावणे कार्यलयीन लाँडलाईन फोन चालु करणे.आदी मागण्याचे निवेदन प्रदेश अध्यक्ष अहमद अन्सारी अल्पसंख्यांक प्रदेश उपअध्यक्ष शेख अजहर मोहन जोशी रईस कुरेशी अल्ताफ अन्सारी महेश जोशी शेख जफर ताँबोळी फेरोज अन्सारी अयुबखाँन ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close