ताज्या घडामोडी

मा.आ. बाबाजानी दुर्रानी साहेब यांचा रामपुरी रत्नेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 01/04/2022 रोजी पाथरी येथे महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021-2022 अंतर्गत रामपुरी रत्नेश्वर ता.पाथरी जि. परभणी येथे सांस्कृतिक सभागृहा साठी 75 लक्ष रुपये व पुरसंवरक्षण भिंत बांधकाम साठी 25 लक्ष असे ऐकून 1कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात आली या प्रसंगी मा.आ. बाबाजानी दुर्रानी साहेब यांचा रामपुरी रत्नेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,संचालक माधवराव जोगदंड, नारायणराव आढाव,माजी सरपंच कल्याणराव चव्हाण,सरपंच नारायणराव भदर्गे,उपसरपंच आबेदखान पठाण,दत्तराव कदम,सिद्धार्थ भदर्गे,किरण रणेर, रामगुरु मुळी, किरण जोशी,महेश वाढेकर, रतन अगस्त,प्रशांत चव्हाण,महेश चव्हाण,दौलतराव चव्हाण,कैलास अगस्त,बंडू जाधव,गजानन जाधव व गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close