पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.20/12/2021 रोजी पाथरी गौतम नगर येथे सायंकाळी रात्री सात वाजता पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संथापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे सर यांच्या नेतृत्वाखाली समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी करून विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित महिला पदधिकारी सौ.मुक्ता डोगंरे सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.सुमन साळवे शिला गायकवाड व प्रमुखः पाहुणे महणुन कु.सोनाली धोतरे कु.विशाखा उजगरे या युवतीने अपला सहभाग घेतला आणि मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी जेष्ठ समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या कार्या विषयी मार्गदर्शन केले व सर्व पदाधिकारी महिलांचा सत्कार करण्यात आला आणि युवती यांचा पण सत्कार केला अज्ञान व अंधश्रद्धेने बुरसठलेल्य समाजाला किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे महान आधुनिक संत कर्मयोगी राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार सौ. मुक्ताबाई डोगंरयांनी व्यक्त केले.