न प गट नेते जुनेद खान दुर्रानी यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी महाराष्ट्राचा बेस्ट नगरसेवक पुरस्कार मिळाल्या बद्दल इंदिरानगर येथे न प चे गटनेते जुनेदखान दुर्रानी यांचा सोमवार २५ ऑक्टोबर रोजी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून यासिनखान पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष नितेश भोरे,
जि प सभापती दादासाहेब टेंगसे, जिल्हा बँक संचालक दत्तराव मायंदळे,
नगरसेवक अजयसिंह पाथरीकर,सतीश वाकडे,
शाकेर सिद्दीकी,एजाज खान
सिकंदर टेलर,विकास क्षीरसागर, रहीम अन्सारी नसीब खान उस्मान राज, ईजाज राज हारून शाहा शेख आरेफ, इंजिनिअर, अनिल गालफाडे, विकास बडवने यांची उपस्थिती होती.
राकाँचे शहराध्यक्ष शेख खालेद,राकाँ अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अहेमद आत्तार,यासिन खान पठाण,लहुजीनगर ,इंदिरानगर येथील नागरीकांच्या वतीने या वेळी न प गटनेते जुनेदखान दुर्रानी यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख खालेद यांनी केले तर सुत्रसंचलन चंद्रकांत हिवाळे यांनी केले. कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.