ताज्या घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चा लाखनी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

दिनांक १२/०९/२०२१ रविवार ला सालेभाटा येथे भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन भाजयुमो तालुका अध्यक्ष उमेश गायधनी व जिल्हा सचीव भाजयुमो गिरीश बावनकुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय घाटबांधे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिऱ्हेपुंजे, प्रमुख अतिथी भाजपा भंडारा -गोंदिया लोकसभा समन्वयक हेमंत ब्राह्मणकर, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड. कोमलदादा गभणे, भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम, भाजपा लाखनी तालुका महामंत्री बाळाभाऊ शिवणकर, भाजयुमो सा. वि. सह संपर्क प्रमुख पंकज चेटुले, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष नंदनवार, भाजयुमो जिल्हा सचीव गिरीश बावनकुळे, भाजयुमो तालुका अध्यक्ष उमेश गायधनी, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप रहांगडाले,पप्पू बावनकुळे, भाजयुमो महामंत्री दिनेश येळेकर, भाजयुमो शहर महामंत्री पंकज भिवगडे, सुधाकर हटवार,मुख्याध्यापक बघेले सर, पोलीस पाटील संजय बोपचे, डॉ. अजय तुमसरे, प्रशांत मासुरकर, भुषण नागलवाडे यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन तुषार रहांगडाले यांनी केले.यावेळी क्रिष्णा खंडाईत, अखिलेश वाघमारे, आशिष नंदनवार, गिरीश बावनकुळे, बाळाभाऊ शिवणकर, उमेश गायधनी, पंकज चेटुले, खुशाल खंडाईत, उमेश गायधने, हरिदास सेलोकर, अप्रोच टेम्भूर्णे, पंकज भिवगडे, सुधीर बडगे, जितेंद्र चोले, युवराज खंडाईत, महेश परतेकी, वैभव गभणे, प्रशांत रोकडे मंगेश मेश्राम, कार्तिक पचारे,प्रशांत रोकडे, राकेश भोष्कर, उमेश कोहळे, भगवान ठाकरे २८ रक्त दात्यांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान व १२२ लोकांनी नेत्र तपासणी केलं.समर्पण ब्लड बँक भंडारा संचालक डॉ. श्री नखाते आणि इद्राक्षी आय केअर डॉ. योगेश जिभकाटे व चमू मार्फत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गिरीश बावनकुळे यांनी केले.
सोनू रहांगडाले, ग्रा. पं. सदस्य मंजुषा रहांगडाले, ग्रा. पं. सदस्य शालू वाघमारे, डेकराम रहांगडाले, हेमराज पटले, क्रिष्णा खंडाईत,सरपंच ग्रा. पं. परसुडी रेवताताई पटले, योगेश पटले,पुरण पटले, बंडू वंजारी, हेमचंद्रजी बोपचे, ललित रहांगडाले यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close