ताज्या घडामोडी
नेरीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका एकवटले


मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी नेरी येथील पाच ही वाडीतील बौद्ध उपासक उपासीका सकाळी आपआपल्या विहारात आदरांजली वाहली व सांयकाळी ४ वाजता हातात मेनबत्त्या घेऊन पेठ वार्डातील उपासक उपासीका सुभाष वार्डात येऊन तिथुन महात्मा फुले वार्डात व नंतर गांधी वार्ड व नेताजी वार्ड येथील सर्व पाचही वार्डतील उपासक उपासीका बाजार चौक नेरी येथील दिक्षा भुमी च्या झेंड्या जवळ येऊन सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आली व झेड्यांच्या गोल मेणबत्या लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करत आदरांजली वाहीली.