श्रीहरी सातपुते यांची संजय गांधी निराधार योजना समितिवर सद्स्यपदी निवड
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
जिल्हाधिकारी चन्द्रपुर यांचे आदेशान्वे चिमुर तालुक्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना सामिति गठित केली असून सदर समितिवर श्रीहरी सातपुते यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे,श्रीहरी सुभाष सातपुते हे सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य करीत असून पत्रकारिता क्षेत्रात सुधा नाव लौकिक मिळविला आहे, सामाजिक क्षेत्रात तेली समाजाचे युवा नेतृत्व म्हणून काम करीत असताना, शिवसेना पक्ष्यातून राजकारणाची सुरुवात झाली असून आजही ते शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ आहेत, त्यानी नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ऊध्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिन मत्ते व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांना दिले आहे त्यांच्या नियुक्तिबद्दल रमेश भिलकर, बंडू पारखी, सुधीर ननावरे, किशोर उकुंडे, उमेश हिंगे, यशवंत वाघे, संजय खाटिक, रोशन जुमड़े, योगेश सहारे, प्रमोद राउत, शुभम बारसागड़े, रवि सातपुते, गुणवंता चटपकार, अंकुश जुमड़े, अमर वांढरे, प्रकाश सातपुते, रेवन साठोने, लखन चटपकार, यानी अभिनंदन केले .