ताज्या घडामोडी

प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन इंडियाच्या निवेदनाची घेतली दखल

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मा. डिव्हिजनल मॅनेजर नांदेड श्रीमती निती सरकार मॅडम यांच्या दौरा 3 जून रोजी झाला होता इथून मागे निवेदन दिलेले संघटनेमार्फत त्याची घेतली दखल मॅडमने तात्काळ रेल्वे अधिकारी पाठवून आज दि. 8-6-2023 गुरुवार रोजी पोलीस स्टेशन तहसील कार्यालय समोर उडान फुलांची व गंगाखेड स्टेशन ऊन धावणाऱ्या रेल्वे थांबा मिळावा व मिरज गाडी परभणी पर्यंत सुरू करावी व गंगाखेड रेल्वे स्टेशनवर मधल्या सुविधा महिला करिता शौचालय नवीन करण्यात बाबत स्वच्छ पाणी पिण्याचे बोगी डिस्प्ले सुरू करावे पनवेल गाडीचे स्लीपर कोच डब्बे पहिले होते तसे ठेवावे सर्व प्रकारच्या मागण्याची माहिती घेताना रेल्वे डिव्हिजन ऑफिस नांदेडचे सी.एम.श्री मनोज कुमार यांना माहिती देताना लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र गंगाखेड रेल्वे स्टेशनवर
अहवाल सादर करण्यात आला श्रीमती निती सरकार मॅडम
आपले मनापासून धन्यवाद आमच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल
जय हिंद .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close