सौ.रेखा मनेरे समाजसेवा पुरस्काराने सन्मानीत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.09/11/2021 रोजी आदर्श नगर पाथरी येथील विशाखा महिला नागरी सहकारी पथ संस्था दुसरी वार्षिक सर्व साधारण सभा या कार्यक्रमात हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

हया कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती मा. सौ.कल्पना ताई सदाशिव थोरात व नगर परिषद पाथरी नगराध्यक्ष मा. नितेश भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि जन्मभुमी फौनेडश अध्यक्ष मा. सदाशिव भाऊ थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती व श्रीमती कमल राठोड व इतर सर्व पाथरी येथील सामाजिक कार्यकर्तत्या मा.सौ.रेखाताई मनेरे यांच्या कार्याची व कामाची दखल घेऊन व समाजसाठी तळमळ व धडपड, बघून गेले विस ते एकवीस वर्षां पासून सातत्याने , निस्वार्थी भावनेने केलेले सामाजिक ,धार्मिक व राजकीय कार्य, व काम बघून समाजसेवा हा पुरस्कार पाथरी पंचायत समितीच्या सभापती मा. सौ.कल्पनाताई सदाशिव थोरात यांच्या हस्ते सौ.रेखा मनेरे यांचा सत्कार करून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व समाजसेवा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि पाथरी तालुक्यातील सर्व स्थरावर रेखा मनेरे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे आणि मला या पुरस्काराच्या योग्य व लायक, समजल्या बद्यल मी विशाखा महिला नागरी सहकारी पथ संस्थाच्या सर्व संचालक महिला मंडळ व अध्यक्ष यांचे मी मनःपूर्वक आभारी आहे व खूप खूप धन्यवाद मी अपली सदैव रूणी राहील माझ्या कामाची व कार्याची दखल व नोंद घेतल्या बद्यल आणि अपल्या समाजात देखील दुर द्रुष्टी नेतृत्व असनारे लोक या समाजात आहेत हे अपण या पुरस्कारातुन सिद्ध केले आहे असा आदर्श निर्माण करून आपल्या संपूर्ण समाजात लोकांना दाखवून दिले आहे त्या बद्यल मी पुन्हा एकदा अपले सदैव रूणी आहे व आभारी आहे मनःपूर्वक धन्यवाद करते आणि गुणवंत विद्यार्थी यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच सौ.आशा दाभाडे यांचा पण सत्कार करण्यात आला व आदर्श माता पुरस्कार सौ.शोभा वाघमारे बाई यांना देण्यात आला सेवा गुण गौरव सोहळा मा. रतन रंगनाथ साळवे पत्नी सह सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.रंजना शिंदे व सूत्रसंचालन पवार सर यांनी केले तर आभार मा. रामसेवक शिंदे यांनी व्यक्त केलें व शेवटी सामाजिक कार्यकर्तेत्या सौ.रेखा मनेरे यांनी विशाखा महिला नागरी सहकारी पथ संस्थाच्या संचालक मंडळ यांचे मनःपूर्वक धन्यवाद केले अशा प्रकारे सौ.रेखा मनेरे यांना समाजसेवा पुरस्कार मिळाल्या बद्यल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.