गौतमबुद्धाचे तत्वज्ञान भारताला विश्वगुरु बनवनारे-समतादुत प्रज्ञा राजूरवाडे
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धातत्वज्ञानाविषयी म्हटले आहे
जगाला सदाचार शिकवीनारे पहिले महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध होय शांती अहिंसा सांगणारे बुद्धाचे तत्वज्ञान आहे तेच जगाचे ऐकमेव आधार आहे बौद्ध काळापासुनच नालंदा व तक्षशिला या विश्वविद्यालयामुळे भारतदेशाला विश्वगुरु गौरव प्राप्त होता बौद्ध तत्वज्ञान भारतिय सस्कृतीचा ऐक भाग आहे ते समाजीक तत्व आहे मनुष्यजातीला मुक्त करन्यास समर्थ आहे लोकशाहि समाजीक बौधिक आर्थिक राजकीय स्वांत्रत्याचा पुरस्कार करनारे असे बुद्धाचे तत्वज्ञान जगाला मैत्री,शांती अहिंसा करुना प्राप्त करून देवून नव्या जगाला सर्वातोपरी समर्थ बनवणारे आहे म्हनुन भारत देशाला बुद्धाचे तत्वज्ञानच वीश्वगुरु बनवनारे आहे असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी बुद्धजयंतीनिमित्त जगाला युध्द नको बुद्ध हवा या वीषयावर महामुनी बुद्ध विहार नेरी येथे आपल्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध तत्वज्ञानावर सांगीतलेल्या विचारावर बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष छबीलाताई टेंभुर्णे हया होत्या प्रमुख उपस्थीत वीना राउत हरषना ढवळे नितीन राऊत,विलास राऊत आदि उपस्थीत होते
पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धध्मम स्वीकारन्या मागचा हाच विश्वव्यापी दूरदृस्टीकोन होता की संपूर्न जगाला बौद्धमय तत्वज्ञानाची गरज आहे त्यामूळे जागतिक समाजीक प्रश्न सोडविता येतिल जगामंधे जोपर्यत न्याय मिळ्णार नाही तोपर्यंत शांती राहनार नाही बुधाच्या पंचशिल करूनाच जगात शांती प्रदान करू शकते असे स्विस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन शालिनिताई साखरे यांनी केले तर आभार सुरेंद्र ढवळे यांनी केले