सुपरिचित महिला समाजसेविका पोर्णिमा राजेश कीर्तीवार यांचा वाढदिवस होतोय आज चिरोलीत थाटात साजरा
महिला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यगणांनी दिल्या “त्यांना ” वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चिरोलीच्या सुपरिचित महिला समाजसेविका पोर्णिमा राजेश कीर्तीवार यांचा आज बुधवार दि.२० डिसेंबरला वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी परिवारात थाटात व उत्साहात संध्याकाळी साजरा होतोय आहे.या वाढदिवसाच्या निमित्ताने सहज सुचलंच्या मुख्य जेष्ठ मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे ,सहज सुचलंच्या चंद्रपूर मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक कोठारीच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे ,या शिवाय अमरावतीच्या महिला पत्रकार प्रगती देशमुख, आवारपूरच्या कल्पना मांदाडे, गजुबाई झाडे,भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापिका व अध्यक्ष कु .किरण साळवी, पूना येथील पत्रकार स्नेहा मडावी ,अकोला येथील सुपरिचित लेखिका प्रांजल रायपुरे, राजूरा येथील सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते, मूल नगरीच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरचे युवा व्यापारी नितिन लोणारे , पटवारी सुनिल रामटेके, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी तथा सहज सुचलं मित्र परिवारचे सहसंयोजक राजेंद्र पचारे, सुभाष साळवे निरंजन गोरे, विल्सन नांदेकर, विरेंद्र मडावी,दिलीप गेडाम,हैदराबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी ,नेरीचे नाट्यकलावंत सुरेश कामडी ,पुण्य नगरीचे प्रतिनिधी शंकर चव्हाण ,शंकरपूरच्या सुपरिचित कवयित्री वर्षा शेंडे ,अभियंता पुनम कोसरे, हैद्राबाद येथील श्रूतिका नौनन्नावरे ,बंगलोरच्या अभियंता भावना मोडक , जळगावच्या सिने अभिनेत्री मनिषा बि-हाडे,पाचवडच्या जागतिक पुरस्कार विजेती नामवंत कवयित्री कु.अर्चना सुतार ,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , चिमूरचे यूवा व्यवसायी नितीन लोणारे ,शिवनी मासळच्या निलम झाडे ,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी गुलाब मेहरकुरे, सोलापूरच्या रश्मी पचारे, नेरीच्चा अस्मिता क-हाडे, मूलच्या वंदना आगरकाठे, अर्चना चावरे, सविता भोयर, संजिवनी भोयर ,नाशिकच्या चैताली आतराम, चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर, मुग्धा खांडे वरोरा शेगांवच्या श्रध्दा किन्नाके, चंद्रपूर तुकुमच्या मंथना नन्नावरे राजूराच्या सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, पडोलीच्या पायल दुपारे ,नागपूरच्या नयना झाडे, मुंबईच्या श्रूति उराणकर, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, शंकरपूरच्या प्रियंका मेश्राम, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत ,भद्रावतीच्या कला कोडापे, अश्विनी रायपूरे कवयित्री कु.मंगल मिसाळ, अश्विनी दीक्षित, वरोराच्या वंदना बोढे , बल्लारपूर नगरीच्या प्रणाली चव्हाण, चंद्रपूरच्या रिना तेलंग, सोनाली इटनकर, दिक्षा तेली, संगिता पाटील, सहज सुचलं मित्र परिवारचे संयोजक पुरुषोत्तम कोमलवार,चिमूरचे पत्रकार रामदास हेमके, रामचंद्र कामडी ,मूलचे दत्तात्रय समर्थ, सामाजिक कार्यकर्त्या नलिनी आडपवार,गडचिरोलीच्या महिला पत्रकार प्रणाली ठाकरे, अकोलाच्या अदिती वानखडे, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत, प्रख्यात गझलकार नंदा पत्रकार अमित राऊत आदिंनी पोर्णिमा कीर्तीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे.