पाथरी जमियत उलमा हिंदचे व ईतर संघटणेचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील एका तरूण युवकास सेलु बस स्थानकामध्ये बेदम मारहाण झाल्या नंतर या प्रकरणातील बस चालक राउत व वाहक कुंभकर्ण व सेलुतील ईतर 10 ते 15 लोकानी पिडीत युवकाच्या खिशातील मोबाईल व पैसे काढूण घेत त्या युवकास मारहान केली सदर घटणेस बेकसुर युवकास मारहाण करण्या व्यकतीवर कायदेशीर कार्यवाही करणयात यावी अशी मागणी जमियत उलमा हिंद व ईतर संघटणे कडुन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शुक्रवार दिंनाक 07/04/2023 रोजी पाथरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत पोलिसअधिक्षक परभणी यांना एका निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली सेलु बस स्थानकात मध्ये बुधवार दिंनाक 05/04/2023 रोजी पाथरी येथिल रहिवाशी मोहमद शफी वसीमोदीन फारोखी या युवकास बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी पिडीत युवकाचे समर्थन करण्यासाठी जमियत उलमा हिंद व ईतर संघटणेचे वतीने मोर्चा काढुन पाथरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक याच्या मार्फत पोलिसअधिक्षक परभणी यांना निवेदन पाठवण्यात आले या मध्ये बस मधिल वाहकाशी जागे वरून बसण्यासाठी झालेल्या वाद व त्यानंतर बस रस्तातुन सेलु पासुन कुंडीपार्टी येथुन हि बस परत सेलु पोलिस स्टेशनला न नेता ती बस सेलु बसस्थानकात परत नेताच या ठिकाणी पिडीत युवकास बेदम मारहान केली. माँबलिंचीग करुन कायदा व सुव्यस्थेचा भंग केला असुन या घटने नंतर मुस्लिम लोंकाच्या भावना संतप्त होत आहेत सर्व मुस्लिम लोंकाच्या मनात दहशद निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे मारहाण करण्या व्यकती हे कोणत्या संघटनेशी संबधीत आहेत यांची संपुर्ण संखौल चौकशी करून संबधित लोकाविरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान शुक्रवारी दिंनाक 07/04/2023 रोजी अचानक पाथरी पोलिस ठाणायत मोर्चा रूपाने समुह आलयाने वातावरन तनावपुर्ण होते.