ताज्या घडामोडी
डॉ. अदिम अन्वर हुसेन बद्दी शहरातील पहिले फिजिओथेरपिस्ट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
डॉ. अदिम अन्वर हुसेन बद्दी जिल्हा परिषद उर्दू शाळेतून शिक्षण घेऊन शहरातील पहिले फिजिओथेरपिस्ट होण्याचा मान मिळवल्या बद्दल त्यांचा पाथरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत भव्य सत्कार करण्यात आला,डॉ अदीम यांनी आपले प्राथमिक शिक्षण उर्दू भाषेतून पाथरीच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पूर्ण केले आहे,शहराचे पहिले फिजिओथेरपीस्ट बनवून त्यांनी आपल्या शाळेचे आपल्या गावाचे नाव उज्वल केले म्हणून शाळेत डॉक्टर अदिम यांचे सत्कार करण्यात आलं,यावेळी शिंदे गटाचे शिवसेना नेते मुस्तफा अन्सारी सह
मुख्याध्यापक जमील सिद्दिकी सह शिक्षक उपस्थित होते .