आसेफ भैय्या खान यांच्या वाढदिवसानिमित्त मानवत येथे शालय साहित्य वाटप करण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 28/02/2025 रोजी मानवत येथे शिवसेना पाथरी शहर अध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे यांनी अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य सचिव मा.आसेफ भैय्या खान यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मुलांना व/ मुलींना वही,पेन, वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे – अध्यक्ष म्हणून सौ.सुरेखा संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे उद्घाटक – म्हणून प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा मा.सौ.भारती किशोर कुमार वर्मा यांच्या यांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे – सौ.उज्वला कडत,सौ.रविना दहिहांडे, यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे प्रास्ताविक – शहर अध्यक्षा शिवसेना शिंदे गट श्रीमती रेखाताई मनेरे यांनी केले सुत्रसंचलन कुमारी भाग्यश्री वर्मा यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.परी गणेश वर्मा यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला खालील प्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते,कु. वैष्णवी दहिहांडे,कु. गायत्री दहिहांडे कु.राधा लबडे.कु.स्वरा लबडे,कु. गौरी स्वामी,कु. आरोही नलवर्ण,कु.कल्यणी कडतन,कु.वेदिका कडतन,कु. गोपाल दहिहांडे,कु.श्रेयस स्वामी, कु.मधुसुदन मोदी,कु.वेदाशी दगडू,कु.रूद्रा दहिहांडे या सर्वांनी सहभाग घेतला अशा प्रकारे विविध उपक्रम घेऊन, राबविण्यात आले व भावी नगर अध्यक्ष मा.आसेफ भैय्या खान भैय्या साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मानवत येथे साजरा करण्यात आले.