ताज्या घडामोडी
पेठभान्सुली येथील गटग्रामपंचायत जवळील इलेक्ट्रीक पोल लावन्याची सरपंच सौ तुळसा श्रीरामे यांची मागणी

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
पेठभानसुली येथील गटग्रामपंचायत जवळील इलेक्ट्रीक लोखंडी पोल जिर्ण अवस्थेत असुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेथे नवीन लोखंडी इलेक्ट्रीक पोल लावन्याची सरपंच सौ तुळसा श्रीरामे यांनी मागणी केली आहे.
पेठभान्सुली येथील गटग्रामपंचायत जवळील भागात इलेक्ट्रीक पोल खुप दीवसापासुन जिर्ण अवस्थेत असुन अत्यंत रोड चा जवळ असुन गावातील ग्रामस्थ ये जा करीत असतात तसेच लहान मुले खेळत असतात अपघात धोका होण्याची शक्यता असुन तेथे नवीन लोखंडी पोल लावन्याची मागणी पेठभान्सुली सरपंच सौ तुळसा श्रीरामे ग्रामपंचायत सदस्या बेबीताई रासेकर ग्रामपंचायत सदस्य छत्रुघन रणदिवे तसेच युवा सामाजिक कार्यकर्ता आकाश श्रीरामे यांनी केली आहे.