Day: October 28, 2021
- 
	
			ताज्या घडामोडी  नाभिक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष व भारतीय क्रांतिकारी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख संजय लाखे यांच्यावर हल्लाआरोपीवर ३२४, ५०४, ५०६ अनवये चिमूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल उपसंपादक:विशाल इन्दोरकर दिनांक.२७/१०/२०२१ ला रात्री ०९:३० वाजताच्या सुमारास संतोष… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  चिमुर शहर कांग्रेस चे जेष्ठ प्रमुख धनराजजी मालके यांचा वाढदिवस साजराशहर कांग्रेस चे जेष्ठ प्रमुख धनराजजी मालके यांचा वाढदिवस चिमुर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे यांचे अध्यक्षतेखाली केक कापुन शुभेच्छा… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  पी.एम.रिपोर्ट वरून मुलींच्या आई वडिलांचा आणि गावकऱ्यांचा आक्रोशपोलीसांची कार्यवाही संशयास्पद असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.? शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टराला बडतर्फ करा.गावकऱ्यांनी केला चक्काजाम…….. प्रतिनिधी: चक्रधर मेश्राम 96234 59632… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  एक प्रयत्न उमेद चा ….. ग्रामीण होतकरू स्वयंसहायता समूहातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचातालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती नागभीड झेप व लक्ष प्रभाग संघ द्वारा… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात ” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांची पुण्यतिथी साजरीतालुका प्रतिनिधी:कु. कल्यानी मुनघाटे नागभीड राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे “वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांची पुण्यतिथी… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच -सखाराम बोबडे पडेगावकरजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी वीस वर्षापासून सेवा करणारा कर्मचारी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करतोय हे शासनाचे दुर्दैव आहे. तात्काळ उपाययोजना करून… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  पाथरी येथील एस टी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या साठी उपोषणजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी दिंनाक 28/10/2021 गुरुवार रोजी पाथरी येथिल बसस्थान चे सर्व वाहक व चालक व कामगार याच्या आर्थिक… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ट्युशन क्लासेस चे उद्घाटनट्युशन क्लासेस च्या संचालिका नेहा पठाण यांचा सत्कार व आर्थिक मदत..!! तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी अहेरी नगर पंचायत… Read More »
