सकल ब्राम्हण समाज पाथरी तर्फे तहसीलदार यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज सकल ब्राम्हण समाज पाथरी तर्फे बाजारू विचारवंत अमोल मिटकरी याचा निषेध करण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
श्रीपाद शास्त्री ब्रम्हपुरीकर , डॉ एल आर मानवतकर , डॉ आर आर कुलकर्णी , नगरसेवक अलोक चौधरी , डॉ नितिन जोशी , कल्याण चौधरी , डॉ एस .एन धोंड, श्रीकांत चौधरी , उल्हास कुलकर्णी , रमेश सोनटक्के , अंबादास दडके , श्रीपाद कुलकर्णी , भुषण वांगीकर संदीप जोशी , प्रविण जोशी , महादेव पितळे , राजाराम राऊत, विक्रांत चौधरी , अवधुत चौधरी प्रसाद चौधरी,सुनिल उन्हाळे,धनंजय कुलकर्णी
वेद पुरोहित वेदमुर्ती संतोष गुरु केदारे उमेश गुरु जोशी
डॉ राजेंद्र चौधरी
अॅड.श्रीपाद कोंत
अॅड. मुकुंद चौधरी
अॅड. अतुल चौधरी
लक्ष्मीकांत मुळी
शामराव भोकरे
सुजित मुळी
रुपेश मुळी इत्यादी अनेक पुरोहित व ब्राह्मण समाज आदीं उपस्थित होते.