ताज्या घडामोडी

लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा आदर्श गाव उखर्डा येथे गावकऱ्यांचा पुढाकार

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील आदर्श गाव उखर्डा येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. गावातील युवकांनी व शेतकरी गटांनी घेतला पुढाकार. गट ग्राम पंचायत उखर्डा, न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अंबुजा सिमेंट फाउंडेशन व शेतकरी गटांचा सहभाग. ग्राम पंचायत सचिव पंकज थुल यांच्या मार्गदर्शनाखाली. सरपंच रुपाली ताई ठाकरे, उपसरपंच प्रमोद फरकाळे , संगणक परिचालक राजेंद्र कुडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे , निलेश कुडे , सोपान कुडे , विजय कुडे , किशोर कुडे, राहुल डोमकावडे , अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे रुपाली ढाले, सुनील चौधरी , सचिन नागपुरे , निता लंभाडे, प्रज्वल शेंडे, चेतना उमरे व गावातील युवक युवतींनी सहभाग होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close