शिवजयंती निमित्त पोलीस मित्र परिवार स समितीच्या वतीने अपंगांना – दिव्यगांना अन्यधान्य किट वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 18/ 02- /2022 वार शनिवारी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने दिव्यग वाजेद अन्सारी, जफर भाई यांना किट देण्यात आली पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडून पाथरी येथे खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करण्यात आली महापुरुष च्या जयंती निमित्तने पोलीस मित्र परिवार तर्फे नेहमीच अतिशय चागले , विविध सामाजिक उपक्रम , निराधार , अंध अपंग , गरजू लोकांना नेहमीच वाटप करण्यात येते नेहमीच सामाजिक पुढाकार घेतला जातो समाज सेवक आणि पत्रकार महेश जोशी बाभळगावकर समाज सेवा करतात पाथरीचे महान सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध पत्रकार अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात सर्वाना ते मदत करतात शिवजयंती निमित्त पत्रकार आणि पोलीस मित्र परिवार बांधवांची उपस्थित होती पत्रकार आणि समाज सेवक महेश जोशी , सामाजिक कार्यकर्ते अहमद अन्सारी , शेख सिकंदर, राहुल झोडपे, हमीद भाई अत्तार उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अन्यधान्य किट वाटप करण्यात आले.