सविंधान दिनानिमित्त भव्य रॅली व सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
संविधान दिना निमित्त परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संविधान जागृती अभियाना,मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली
ही रॅली परभणी येथील जिल्हा न्यायालय चे जिल्हा मुख्य न्यायधिश यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरषूुवात केली
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन परभणी महानगर पालिकेचे महापौर रवि सोनकांबळे यांनी करून ज्योत पेटवली.
या संविधान रॅली मद्ये वकील, डॉक्टर,व मानवी हक्क अभियान परभणी जिल्ह्याचे कार्यकर्ते होते.
या रॅलीत नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता ताई दाभोलकर यांनी ही सहभाग घेतला ही रॅली परभणी न्यायालय पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली सरळ वसमत रोड ने राजगोपाल उद्यान येथे जाहीर सभेत रूपांतर झाले या कार्यक्रमाचे अधक्ष परभणी येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश मा शेख साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे मुक्ता ताई दाभोलकर ह्या होत्या.
या रेलीचे संयोजक , परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सविधान जागृती अभियान ,व मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा हे होते
या कार्यक्रमाला प्रा दत्ता रणखांब, प्रा .सारंग साळवी, मा.भिमप्रकाशजी गायकवाड, मानवी हक्क जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके,रघुनाथ कसबे, Adv.माधुरीताई क्षिरसागर,लता ताई साळवी, दता कांबळे, काॅ.संजय वाघमारे,प्रा. सांगणे सर, मा.गौतम मुंडे सर,भिमाशंकर वैराळे,अजय हिवाळे,दिपक भालेराव, भिमप्रहारचे जिल्हा अध्यक्ष विश्वजीत वाघमारे,संतोष करवंदे, बाळासाहेब नवगिरे, मारोती साठे, देवीदास कांबळे, प्रकाश भालेराव,सुदर्शन शेळके अदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड अमोल गिराम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा गवारे यांनी मानले.
शेवटी राष्ट्रगीताने समारोप झाला.