ताज्या घडामोडी

श्री. गुरुदेव सेवा मंडळ, जिल्हा शाखा- चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

चिमूर येथे नुकतेच
सन 2020 ते 2023 पर्यंत अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मोझरी जि. अमरावती अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा- चंद्रपूरच्या कार्यकारिणी ची निवड करून शाखा पदाधिकारी ची समिती गठीत करण्यात आली
जिल्हा शाखेतील या कार्यकारिणी तील पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र मा लक्ष्मणरावजी गमे साहेब उपसर्वाधिकारी, गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या हस्ते देण्यात आले. यात प्रा. रूपलालजी कावळे – जिल्हा सेवाधिकारी वरोरा डॉ. शामजी हटवादे – जिल्हा उपसेवाधिकारी नेरी प्रा. राम राऊत जिल्हा संघटक – नेरी प्रा. अशोकराव चरडे – जिल्हा मार्गदर्शक चिमुर श्री. नत्थुजी भोयर – चिमूर तालुका सेवाधिकारी रा चिमूर याना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले आहे या वेळी श्री. राजू देवतळे केंद्रीय सदस्य गुरू. आश्रम श्री. विठ्ठलराव सावरकर, प्रांत सेवाधिकारी, डॉ. शरद उरकुंडे अध्यक्ष युवा गुरुदेव कार्यकर्ता सागरापुरा उपस्थित होते नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close