ताज्या घडामोडी

पोलीस मिञ परीवार समन्वय समितीचा वर्धापण दिन व 26 नोंहेबर संविधान दिन पाथरी येथे साजरा

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी

दिनांक 26/11/2023 रोजी पाथरी येथे पोलीस मिञ परीवार समन्वय समिती महाराष्ट् राज्य संस्थापक अधयक्ष मा.डाँ.संघपाल उमरे साहेब यांच्या नेतरतुवाखाली वर्धापण दिन आणि 26 नोंहेंबर संविधान दिन डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार हार घालुन संविधान दिन व पोलीस मिञ परीवार समन्वय समिती वर्धापण दिन साजरा करन्यात आला आणि विविध क्षेञात कार्य करणारया य्कतीचा पुष्प गुच्छे देऊन सत्कार करन्यात आला व भारतीय बौद्ध महासभा यांचे सर्व पदधिकारी यांचा देखील सत्कार महाराष्ट्र राज्य ,पोलीस मिञ परीवार समन्वय समितीच्या महाराष्ट् उपध्क्षा मा.रेखाताई मनेरे यांच्या हस्ते करन्यात आला

या कार्यक्रमास प्रमुख उपसिथ्ती भारतीय बौद्ध महासभेचे पालक मंञी मा. नारायण पैठणे साहेब ,पाथरी तालुका अध्यक्ष मा. मुळे सर ,हिशोब तपासनी मा.शिवराज कांबळे सर डाँ.जाधव साहेब, सचिव परमेश्वर धनले महिला उपध्यक्षा सौ.सुशिला मनेरे यांची प्रमुख उपसथिती होती सर्व पोलीस मिञ परीवार समन्वय समितीचे वरीष्ठ पदधिकारी मा.रेखाताई मनेरे महिला उपधक्षा , मा .सौ.जयश्री शाम पूंडगे परभणी जिल्हा अध्यक्षा मा.अहेमद अन्सारी मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगावकर, अधयक्ष मा.शेख ईफ्तेखार बेलदार जिल्हा सचिव,व रईस खुरेशी इत्यादी पदधिकारी यांच्या नेतुरत्वाखाली पोलीस मिञ परीवार समन्वय समितीचा वर्धापण दिन साजरा करन्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close