पोलीस निरिक्षक व समितीच्या नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांना पोलीस मिञ परिवार समन्वय समिती परभणी,पाथरी विभागाकडुन सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
४/९/२०२१ पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने मानवत पोलीस स्टेशन येथे नविन पदमार सांभाळणारे पोलीस निरीक्षक मा.सुभाष राठोड साहेब यांना समिती यांना समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मार्गदर्शक मा.डाॅ. संघपाल उमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे मा.विनोद पञे सर,महाराष्ट्र राज्य सचिव, मा.सुभाषजी सोंळके सर, महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,मा.विशाल देशमुख सर महाराष्ट्र राज्य सहसचिव माधुरीताई गुजराती पश्चिम महाराष्ट्र महिला यांच्या मार्गदर्शनाखाली मा.अहमदजी अंसारी,मा.रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख,मा.शेख ईफत्तेखार बेलदार परभणी जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वाखाली व सौ.अरुणाताई भद्रर्गे,सौ. वंदनाताई जोंधळे,सौ. सौ. सुशिलाताई मनेरे,सौ.सुभद्राबाई ढवळे,नंदुभाऊ कुमावत, यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.सुभाषजी राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मनित करण्यात आले.व सुभेच्छा देण्यात आल्या समितीचे धेय-धोरण,उदिष्ट,व कार्या बद्यल पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा.सौ.रेखाताई मनेरे यांनी सखोल माहिती देऊन समितीची नियमावली मानवत पोलीस निरिक्षक यांना दिली.मराठवाडा अध्यक्षा सौ.रेखा मनेरे यांच्या प्रमुख उपस्थित परभणी जिल्हा महिला, पाथरी तालुका व मानवत तालुका महिला सौ.अरूणा सोमदत्त भद्रर्गे सौ.अर्चना भद्रर्गे सौ.वंदना जोंधळे , सौ.शितल भद्रर्गे सौ.आशा धापसे सौ.सुभिद्राबाई ढवळे सौ.सिंधू फकिरा सौ.छाया भद्रर्गे,महिला पदधिकाऱ्यांना समितीचे ओळख पत्र व पुष्पगुच्छ देऊन सर्व पदधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.व पुढिल वाटचालीस सुभेच्छा दिल्या.याप्रंसगी पोलीस निरिक्षक यांनी पोलीस परिवार समन्वय समितीच्या कार्याचे कौतुक केले,व समितीचे आभारही मानले.या सन्मान सोहळ्यासाठी सर्व महिला पदधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले*कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन सौ.रेखाताई मनेरे यांनी केले तर सुत्रसंचालनः सौ.वंदना जोंधळे जिल्हा संघटक यांनी केले आभार सौ.शितल आनंद भद्रर्गे यांनी व्यक्त केले