ताज्या घडामोडी

राकाँ ओबीसी सेल च्या महिला पदाधिका-यांच्या नियुक्त्या

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा निरक्षक सौ रेखाताई फड यांनी पाथरी येथे मंगळवार १७ ऑगष्ट रोजी राष्ट्रवादी कार्यालय भेट दिली त्यावेळेस राष्ट्रवादी महिला ओबीसी सेल च्या महिला पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी सौ महानंदा मारुती डुकरे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ रंजना रामसेवक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या वेळी महिला ओबीसी सेलच्या जिल्हा अध्यक्ष कमलताई राठोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू काळे शहर अध्यक्ष शेख खालेद, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अहेमद आतार, पंचायत समिती सदस्य रमेश मामा तांगडे,शेख इरफान, विष्णुपंत घाडगे,वशिष्ठ काळे, योगेश मोहिते,आदी मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *