ताज्या घडामोडी

वाघाळा येथे लंपी त्वचारोग लसीकरण

प्रतिनिधी:-अहमद अन्सारी पाथरी परभणी.

पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे जनावरा मधील लंपी त्वचारोगा साठी मंगळवार ११ जुलै रोजी पशुवैद्यकीय दवाखाण्यात गावचे सरपंच बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पाळीव जनावरांना लसीकरण करण्यास प्रारंभ केला.

या वेळी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात वृक्षारोपण करुन लंपी त्वचारोग लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. या वेळी गावचे सरपंच बंटी पाटील,डॉ जाधव, पत्रकार किरण घुंबरे,गजानन घुंबरे,रमेश बिजुले,डॉ महेश घुंबरे,नवघरे,परसु मोकाशे,पप्पु घुंबरे आदी ग्रामस्थ,पशुपालक यांची या वेळी उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *