ताज्या घडामोडी

अधीक्षक डॉ मेश्राम यांचे सर्वत्र अभिनंदन

प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा

फॅमिली प्ल्यानिंग शस्त्रक्रिया यशस्वी.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालय तिरोडा चे अधीक्षक यांनी प्रत्येक महीन्याला कोणत्या तरी प्रकारचे उपक्रम हाती घेऊन शस्त्रक्रिया चे कार्यक्रम पार पाडत असतात ते तेथील डॉक्टर. नर्स व इतर कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन कार्यक्रम राबवित असताना त्यांच्या कार्याची उतकॄष्ता पाहुन सर्वत्र कौतुक होत आहे आता त्यांनी फॅमिली प्ल्यानिंग उपक्रम राबवून 11महीला वर शस्त्रक्रिया पार पाडली
प्राप्त माहिती नुसार तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ हिम्मत मेश्राम यांनी आपल्या जिवाची बाजी लावून रात्र दिवस एक करुन आपल्या सहयोगी डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांना चांगली शिकवणुक देउन त्यांना दर महिन्याला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया घेण्याचा निर्णय घेऊन फॅमिली प्ल्यानिंग शस्त्रक्रिया येणे प्रमाने नंबर 1.365-सौ . सिमा बालक दास दमाहे वय 34 वर्ष रा. खोड गाव. G२ t pze lscsc bleach t l. 2 . 366.आंचल प्रवीन बावने वय 23 वर्ष रा तिरोडा. Tl. ३ . 372 . ओमेस्वरी नितेश चौधरी वय 26 वर्ष रा. सिल्लि. 4.371 लक्ष्मी लोकेश बिसेन वय 25 वर्ष रा. वडेगाव. 5. 364 काजल उमेश बघेले वय 23 वर्ष रा. सितेपार. 6-361 शुभांगी शोमेद्र हरिनखेडे वय21 वर्षे रा पालडोगरी. 7-370 शालिनी अंशात कठाने वय 23 वर्ष रा मारेगाव. 8.368 गंगेश्वरी विकी केवळ वय 24 वर्ष रा चिरेखनी 9.369 रानु सुनील बनकर वय 24 वर्ष रा पुजारीटोला . 10.362 विध्या आशिष करंडे वय 28 वर्ष रा तिरोडा. 11.शारदा उमेद्र बघेले वय 24 वर्ष रा. उमरी इत्यादी महिला वर शस्त्रक्रिया केली त्या डॉक्टरांच्या चमुचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे व येणाऱ्या सात दिवसात चांगली सेवा देण्याचा मान त्यांना देण्यात आला आहे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मेश्राम यांचे उतम कामगिरी चे अभिनंदन करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close