व्यावासिक व तांञिक व्यावसायाबद्ल मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
युवा परिवर्तन व राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद N SDC नवी दिल्ली अंतर्गत हिलेज डेहलेपमेंन्ट प्लँन योजना भारत सरकार यांच्या कौश्ल्या भारत कुशल या योजने अंतर्गत दि.11/08/2023 रोजी य्यावासायिक व तांञिक व्यासायाचे आयोजन ग्रामपंचायत पोहेटाकळी यांच्या संयुक्त विद्यामानाने करन्यात आले या संधीचा लाभ भरपुर शेतकरी व तरूण ,तरूणी यांनी नांव नोंद करून घेतले या कौशल्य विकास मध्ये खालील कोर्ससेस उपलब्ध आणि या कार्यक्रमाला खालील पदधिकारी उपसिथीत होते,गावातील या वेळी गटविकास अधिकारी एस एन केंद्रे व विस्तार अधिकारी घुंबरे ग्रामसेवक पठाण व आजी माजी कार्यकर्ते उपसिथीत होते उपल्बध कोर्सेस –
शेळीपालन दुग्ध य्ववसाय इलेकटे्िशीयन ,शिवणकाम
बांधकाम कामगार (मिस्ञी) ,मोबाईल रिपेरींग क्ँम्पीयुटर,, ब्युटी पार्लर उद्दोगजगता विकास कार्यक्रम पोहे टाकळी येथे संपन्न

FC :- मा.सौ.रेख मनेरे यांनी प्रास्ताविक केले दिनांक शुक्रवार 11/08/2023 रोजी पोहे टाकळी या गावात ग्रामपंचायत कार्यलय या ठिकाणी सकाळी ठिक दहा वाजता मिटींग घेन्यात ym व स्कील इंडिया या बद्ल माहिती देऊन मिटींग घेन्यात आली या मीटींग मध्ये खालील मान्यवर उपसथित होते मा.ग्रामसेवक अे.हि.पठाण साहेब तसेच (विस्तार अधिकारी ) एस. बी.घुंबरे पंचायत समिती पाथरी,व मा.एस.एन. केंद्रे BDO साहेब यांची प्रमुख.उपस्थिती होती आणि गावच्या सरपंच मँडम मा. सौ. प्रणिता शाम गाेंगे आजच्या मिटींगच्या अधयक्षा म्हणुन सरपंच मँडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच गावातील महिला ,युवती युवक बचत गटातील महिला व इतर सर्व गावकरी कार्यकर्ता पदाधिकारी यांची उपस्थिती होती आणि या मिटींग मध्ये सुञसंचालन व मार्गदर्शन पाथरी तालुका.समन्वयक FC (पाथरी विभाग प्रमुख ) मा. सौ रेखाताई मनेरे मॅडम यांनी केले , ब्यूटी पार्लर, साठी महिला प्रशिक्षण घेन्यासाठी 10 इच्छुक युवती व महिला यांनी नांव नोंदणी केली तसेच शोळीपालन, साठी 15 महिलांनी,नांव नोंदणाी केली आणि शिलाई मशीन (टेलरिंग) कोर्स साठी 15 महिलांनी नावं नोंदणी केली A. M. मा.प्रणिता गरुड मँडम यांच्या प्रमुख उपस्तीथी मध्ये मिटींग आयोजीत करन्यात आली अशा प्रकारे आज पोहेटाकळी या गावात ग्रामपंचायत कार्यलय मध्ये युवा परिवर्तन कौशल्या भारत कुशल भारत या विषयी मिटींग संपन्न झाली आभार CRP ,सौ.छाया बागल यांनी मानले सौ.रेखाताई मनेरे , सौ.उरमीँला गोंगे,सौ.मीरा लक्षमण उजगरे,सौ.विजया माणिक आगजाळ आंणवाडी ताई यांनी कार्यक्रम यशस्वी होन्यासाठी परीश्रम घेतले मा.गंगाधर हनुमंते सर यांची उपस्थिति होती