ताज्या घडामोडी

आठवले समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

प्रतिनिधीःचंदन पाटील

स्थानिक आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे संस्थेचे अध्यक्ष डॅक्टर केदारसिंग रोटेले प्रा . डॉक्टर शुभांगी वडस्कर श्रीमती किरणताई रोटेले मॅडम माजी सिनेट सदस्य महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉक्टर झाडें सर ड्रॉक्टर चंद्रभान खंगार सर कार्यक्रम अधिकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर खंगार सर यांनी केले विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉक्टर वडस्कर मॅडम यांनी स्पर्धा परीक्षा कडे विद्यार्थांनी लक्ष द्यावे असे मनोगत व्यक्त केले कार्क्रमाचे अध्यक्ष डॉक्टर केदारसिंग रोटेले यांनी न्याक मध्ये अ श्रेणी प्राप्त करण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले.तसेच वृक्षारोपण आणि मेरी माटी मेरा देश याबाबत रॅली काडून शपथ घेण्यात आली . कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होत्या .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close