ताज्या घडामोडी

पोलिस मित्र समन्वय समितीच्या वतीने दिव्यांगाना अन्नधान्य वाटप

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

पोलीस मित्र समन्वय समिती पाथरी यांच्या वतीने आज १ जुलै ला समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशन पाथरी येथे अंध व अपंग व्यक्तींना अन्नधान्यची कीटचे वाटप करण्यात आले तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना फळ वाटप करण्यात आले.
पाथरी पोलीस स्टेशनचे एपीआय डॉ.मनोज अहिरे यांच्या हस्ते दिव्यांगाना अन्नधान्य वाटप करण्यात आले यावेळी पोलीस मित्र समन्वय समितीचे प्रदेश संघटक अहेमद अन्सारी , मराठवाडा महिला अध्यक्ष रेखाताई मनेरे, अझहर शेख , पत्रकार उध्दव इंगळे, पत्रकारआयुबखान, . रईस कुरेशी, पत्रकार शेख सिकंदर ,मोहन जोशी अल्ताफ अन्सारी रेशमा कोल्हे ,सुमन साळवे व पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे व मुश्ताक अन्सारी इत्यादी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close