पोलीस बॉईज असोसिएशन चंद्रपूर द्वारे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा .प्रमोदजी वाघमारे साहेब याच्या आदेशानुसार आज दिनांक 26-11-2021 रोज शुक्रवारला सकाळी 11ते 2 या कालावधीमध्ये पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर तफै पोलीस लाईन पोलीस जिमखाना तुकूम चंद्रपुर येथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रंध्दाजली अपंण करण्यात आली .तेव्हा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस उप-अधिक्षक( गृह) मा.शेखरजी देशमुख साहेब ,राखीव पोलीस निरिक्षक मा.उईके सर ,पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे ,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राकेश कोकोडे , जिल्हा संघटक सद्दाम अंसारी ,जिल्हा सचिव संजय खोबागडे ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर मुरस्कर ,जिल्हा सहसंपकं प्रमुख दिलीप ऊरकुंदे ,सहसचिव अमित वाघमारे , वरिष्ठ सदस्य तोजितचंद्र पिपरे ,शहर अध्यक्ष देविदास बोबडे .शहर उपाध्यक्ष बंशीरभाई अंसारी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत डोगरे , रवी घंटलविर .सचिन बुरडकर ,छगन शेलोटे ,महिला जिल्हाध्यक्षा मंथना नन्नावरे ,जिल्हा कार्यकारी अध्यक्षा सविता खूटेमाटे , जिल्हा महिला सचिव सपना इनमुलवार ,महिला संघटिका अश्विनी रायपुरे ,कूंदन राजूरकर ,अभिजित एकडे,रितूताई शिंदे ,कल्पना गिरडकर ,कविता तिमा ,संगीता जाधव,मिता दाते ,ज्योती ठाकरे ,कुडावले मंडम ,सुलोचना मडावी , संम्दरा बोरकर ,सिमा घाटे ,कल्यानी आक्सापुरे ,तालुका अध्यक्षा पुष्पा कुळमेथे,श्रंध्दा निकोडे ,कल्पना बांबोडे ,ईत्यादी ची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
