ताज्या घडामोडी

मा.लक्षण लटपटे यांना कोरोना योद्धा २०२१ पुरस्कार मिळाल्याबद्दल कोद्री येथे त्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कोद्री येथे
मा.लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र, सदस्य: डीडी किसान कृषी दूरदर्शन,संपादक: जनतेचा कर्णधार यांना श्री.दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म अवार्ड फाउंडेशन वडोदरा गुजरात राज्याच्या चा कोरोना योद्धा 2021 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल इंटरनॅशनल सर्विस बेस्ट अवार्ड कर्मवीर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बदल यांचा सत्कार लोकनाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला .यावेळी लोकनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण आप्पा मुंडे पंचायत समिती सदस्य गंगाखेड तथा ग्रामपंचायत सदस्य संजय तात्या लटपटे व ग्रामपंचायत सदस्य एम टी आप्पा बिडगर ग्रामपंचायत सदस्य,माणिक भगवान दराडे, गोविंद लटपटे माजी उपसरपंच, केशव लटपटे महाराष्ट्र पोलीस,
बालाजी लटपटे महाराष्ट्र पोलीस,नारायण लटपटे महावितरण गंगाखेड,
किशन लटपटे कृषी अधिकारी सुनील हायटेक धनंजय माधराव मुंडे सर,भरत मुंडे सर, विश्वनाथ लटपटे सर,श्रीहरी लटपटे सर,केशव लटपटे माजी ग्रामपंचायत सदस्य,अर्जुन महाराज लटपटे जगन्नाथ लटपटे,अशोक नानोटे,योगेश लटपटे महाराज,कल्याण लटपटे,योगेश लटपटे,बाळू लटपटे,किशन फड,अशोक लटपटे सर,चांगदेव लटपटे, विजय लटपटे,बालाजी मोठे व गावातील इतर नागरिक उपस्थित होते. सर्व स्तरातील मंडळीआपल्या कोद्री या गावचे नाव महाराष्ट्रामध्ये गाजवल्या बद्दल भाऊंचा सार्थ अभिमान आहे म्हणून त्यांचा आज गौरव कोद्री नगरीमध्ये संपन्न झाला व पुढील वाटचालीला लक्ष्मण भाऊला शुभेच्छा दिल्या
शुभेच्छुक
लोकनाथ प्रतिष्ठान कोद्री.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close