ताज्या घडामोडी

मा.सौ रेखा ताई मनेरे यांना कोरोना योद्धा पुरस्कार

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

दि.26/06/2021 रोजी परभणी येथे बि. रघुनाथ हाँल या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त परभणी जिल्हा अधिकारी मा. श्री. दिपक मुगळीकर यांच्या हस्ते ज्यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय, आणि कोरोना महामारीच्य काळात कोवीड योध्दा म्हणुन समाजाला जे योगदान देऊन उल्लेखनीय आणि उतक्रुष्ट कार्य केले त्या बद्दल परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेत्या मा.सौ रेखा ताई मनेरे यांना परभणी जिल्हा अधिकारी, मा. श्री दिपक मुगळीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान पत्र व सत्कार करून कोवीड योद्धा म्हणुन सन्मानीत करण्यात आले त्या बद्दल सामाजिक कार्यकर्तेत्या मा. रेखा ताई मनेरे यांचे सर्व स्तरावर अभिनंदन व कौतुक होत आहे कार्यक्रम संयोजक लोकनेते मा. विजय वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला व परभणी महानगर पालिकीच्या महापौर मा. सौ.अनिता रवि सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close