ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील संगीतकार जगदीश गोमिला यांच बहुचर्चित गाणं टिव्ही वर

तालुका प्रतिनिधी : जागृती मरस्कोल्हे नागभीड

ब्रम्हपुरी येथील जगदीश गोमीला आणि आशिष यांनी संगीत दिलेल्या व अभिनव कात्यायन दिग्दर्शित तसेच इंजिनिअर विजय सैजल सर यांनी अर्थ साहाय्य करून व्हाट्सअप चा डीपी गाणं हे जे व्ही एस म्युजीक प्रोडक्शन यु ट्युब चॉनल ला प्रसारित करायला मदत केली यामध्ये कलाकार प्रविन प्रभाकर व प्रियंका भोंबे
आणी संपूर्ण टीम नि जी मनापासून मेहनत घेतली त्याच फळं आज जगदीश व आशिष ला मिळाले
श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला . गाणं लोकांना आवडलं
हे गाणं आता ” झी वाजवा ” मराठी चॅनल वर आजपासून दिलेल्या वेळेमध्ये बघायला मिळेल.
दिवसभरात 5 वेळा हे गाणं टिव्ही वर प्रसारित होत आहे
या गाण्या मध्ये संगीत जगदिश गोमिला वआशिष भांदककर गायक योगेश गायके,किशोर दिवटे आणी
गितकार आशिष भांदककर हे आहेत.
आपल्या परिसरातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Whatapp Cha Dp: 07:37, 10:07, 11:40, 15:59, 17:15, 19:52

Zee Vajva TV channel

Tata sky Channel No : 1278

Dish TV No : 1245

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close