ताज्या घडामोडी

पुर्णा येथे मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण मिळण्याबाबद मुख्यमंत्र्यांना तहसीलदारा मार्फत निवेदन

जिल्हा प्रतिनीधी :अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र मुस्लिम समाजाची राजकिय सामाजिक आर्थिक आणी शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे त्या वर आधारित 10% आरक्षण शिक्षण आणि नौकरी मध्ये मिळणे या संदर्भात पुर्णा तहसीलदार मॅडम यांचा मार्फ़त मूख्यमंत्री महोदय यांना निवेदन देन्यात आले निवेदन देताना मा.अमजत भैय्या नुरी नगरसेवक न. प . पुर्णा, युवानेते रवि विजय गायकवाड, युवा नेते सरानभैय्या बागवान, युवा नेते शेख अक्रमभैय्या, दीपक थोरात,शेख वसीम व आदी च्या वरिल निवेदना वर स्वाक्षरी आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close