ताज्या घडामोडी
शौच्यालय लाभार्थी समभ्रमात
ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौच्छालय बांधकामाचे अनुदान लाभार्थांना दिले जातात परंतु या योजनेविषयी पंचायत समिती चिमुर येथे विचारणा केली असता ही साईड मागील एक ते दिड वर्षापासुन खुलत नाही अशी माहिती मिळाली या मुळे या योजनेचा लाभ लाभार्थांना घेता येत नाही म्हणुन शौच्छालय योजना बंद झाली किंवा सुरू आहे अशा द्विधा मनस्तिथी लाभार्थी अडकले आहेत तरी या योजने बद्दल त्वरीत तोडगा काढुन लाभार्थांना लाभ मिळावा अशी जनसामांन्यात मागणी होत आहे.